अर्थ : माशाला पकडण्यासाठी गळास लावलेली उंडी वगैरे खाद्य.
उदाहरणे :
मासेमाराच्या आमिषला माशाने तोंडात धरले.
अर्थ : एखाद्यास मोहून आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्याच्याकडून एखादे काम करून घेण्याचे कार्य किंवा ती गोष्ट.
उदाहरणे :
रडणार्या मुलाला लालूच दाखवून सहज गप्प बसवता येते.
समानार्थी : प्रलोभन, लाच, लालूच
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of influencing by exciting hope or desire.
His enticements were shameless.आमिष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aamish samanarthi shabd in Marathi.