सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्यास येण्यासाठी केलेली नम्र विनंती.
उदाहरणे : त्याने आम्हाला घरी येण्याचे आमंत्रण दिले.
समानार्थी : बोलवणे, बोलावणे
किसी कार्य में सम्मिलित होने के लिए किसी को आदरपूर्वक कहने या बुलाने की क्रिया।
A request (spoken or written) to participate or be present or take part in something.
अर्थ : मंगल कार्य इत्यादीत सहभागी होण्यासाठी मित्र, नातेवाईक इत्यादीकांना बोलावण्याची क्रिया.
उदाहरणे : आज माझ्या मित्राकडून निमंत्रण आहे.
समानार्थी : निमंत्रण, बोलावणे
मंगल कार्यों आदि में सम्मिलित होने के लिए मित्रों, संबंधियों आदि को अपने यहाँ बुलाने की क्रिया।
स्थापित करा
आमंत्रण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aamantran samanarthi shabd in Marathi.