अर्थ : एखाद्यास आपला हावभाव, व्यवहार इत्यादीने आनंदित करणे.
उदाहरणे :
रामने आपल्याने आचरणाने सर्वांना खुश केले.
समानार्थी : खूश करणे, प्रसन्न करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी को अपने क्रिया-कलापों, व्यवहार आदि के द्वारा आनंदित करना।
राम ने अपने आचरण से सबको प्रसन्न किया।आनंदित करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aanandit karne samanarthi shabd in Marathi.