अर्थ : ज्याच्या ठिकाणी इच्छित गोष्टी हव्या तश्या व हव्या त्या प्रमाणात आहेत असा.
उदाहरणे :
गुंतवणुकीसाठी ही आदर्श कंपनी आहे.
अर्थ : ज्याचे रूप, गुण इत्यादींचे अनुकरण करावे असा.
उदाहरणे :
ती एक आदर्श व्यक्ती आहे.
समानार्थी : अनुकरणीय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसके रूप, गुण आदि का अनुकरण किया जाए या जो संपूर्णता या उत्तमता का अच्छा मानक हो।
मालवीयजी एक आदर्श व्यक्ति थे।Conforming to an ultimate standard of perfection or excellence. Embodying an ideal.
idealअर्थ : धातू घासून चकचकीत करून किंवा पारा लावून बनवलेले प्रतिबिंब दिसण्याची काच.
उदाहरणे :
आरसा प्रसाधनाचे साधन आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Polished surface that forms images by reflecting light.
mirrorअर्थ : ज्याचे अनुकरण करावयाचे, नीतीमान्य असा मनुष्य, आचरण, तर्हा.
उदाहरणे :
एकलव्य हा विद्यार्जन करणार्यांसाठी एक उदाहरण आहे
समानार्थी : उदाहरण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याच्या आधारे एखाद्या गोष्टीची योग्यता,महत्त्व,गुण इत्यादी निश्चित करता येतात असा ठरविलेला सर्वमान्य मापक.
उदाहरणे :
महाभारत हा भारतीय साहित्याचा मानदंड आहे
समानार्थी : मानदंड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह निश्चित या स्थिर किया हुआ सर्वमान्य मान या माप जिसके अनुसार किसी प्रकार की योग्यता, श्रेष्ठता, गुण आदि का अनुमान या कल्पना की जाए।
भारत में शिक्षा का मानदंड पहले से अच्छा हो गया है।A standard or model or pattern regarded as typical.
The current middle-class norm of two children per family.अर्थ : काही असे उच्च सिद्धांत ज्यांना मनुष्य अंगीकृत करून आपल्या व्यावहारीक जीवनात अंमलात आणतो.
उदाहरणे :
प्रत्येकाच आपला आदर्श असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A rule or standard especially of good behavior.
A man of principle.आदर्श व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadarsh samanarthi shabd in Marathi.