अर्थ : आज्ञा पाळणारा.
उदाहरणे :
शेतकर्याला आपल्या आज्ञाधारी मुलाचा खूप अभिमान वाटत होता.
समानार्थी : आज्ञांकित, आज्ञाधारक, आज्ञाधारी, आज्ञाधीन, आज्ञानुसारी, आज्ञावर्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आज्ञा का पालन करनेवाला।
किसान अपने आज्ञाकारी पुत्र से बहुत प्रसन्न रहता था।Dutifully complying with the commands or instructions of those in authority.
An obedient soldier.आज्ञाकारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aajnyaakaaree samanarthi shabd in Marathi.