पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आज्ञा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आज्ञा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मोठ्याने लहानास एखादी गोष्ट करण्यास सांगणे.

उदाहरणे : वडिलांनी सर्वांना घरातच राहण्याची आज्ञा दिली

समानार्थी : आदेश, हुकूम

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : अधिकाराने असे करा किंवा असे करू नका असे सांगण्याची क्रिया.

उदाहरणे : आदेश मिळताच ते कामाला लागले.

समानार्थी : आदेश, हुकुम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आज्ञा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aajnyaa samanarthi shabd in Marathi.