सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी वा एखादे काम करण्यापूर्वी त्याचा तयार केलेला ठोकळ अंदाज.
उदाहरणे : नवे घर बांधण्यापूर्वी आम्ही त्याचा आराखडा तयार करून घेतला
समानार्थी : आराखडा, आलेख, नमुना, प्रारूप, रूपरेषा
स्थापित करा
आकृतिबंध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aakritibandh samanarthi shabd in Marathi.