अर्थ : उंचावरील वस्तू (फुले, फळे इत्यादी) तोडण्यासाठी एका लांब काठीच्या टोकाला कोयती, विळा किंवा तशाच प्रकारचे हत्यार बांधून केलेले साधन.
उदाहरणे :
त्याने आकडी लावून शेवग्याच्या शेंगा काढल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : हातापायास आचके बसतात असा रोग.
उदाहरणे :
खूप तापामुळे त्याला आकडी आली.
आकडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aakdee samanarthi shabd in Marathi.