अर्थ : आकाराने चिमणीपेक्षा थोडा मोठा, बसकट गडद तांबूस तपकिरी जाड चोच असलेला, चकचकीत तांबूस शेपटीचा एक पक्षी.
उदाहरणे :
देशी गोरली चंडोलच्या शेपटीचे टोक काळे असते.
समानार्थी : तांबुल्या, देशी गोरली चंडोल, देशी तुती चंडोल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आंबुळण्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aambulanyaa samanarthi shabd in Marathi.