सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अंग स्वच्छ व शीतल करण्यासाठी पाण्याने धुण्याची क्रिया.
उदाहरणे : रोज सकाळ संध्याकाळी आंघोळ करावी
समानार्थी : अंघोळ, स्नान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
स्वच्छ या शीतल करने के लिए सारा शरीर जल से धोने का कार्य।
The act of washing yourself (or another person).
स्थापित करा
आंघोळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aanghol samanarthi shabd in Marathi.