सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रंग,रूप वगैरे जाणण्याचे इंद्रिय.
उदाहरणे : नृत्यात डोळे हे भावाभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे
समानार्थी : अक्ष, अक्षी, चक्षू, डोळा, नयन, नेत्र, लोचन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह इंद्रिय जिससे प्राणियों को रूप, वर्ण, विस्तार तथा आकार का ज्ञान होता है।
The organ of sight.
अर्थ : भुवई व कान यामधील जागा.
उदाहरणे : उन्हाळ्यात झळ लागल्यास कांद्याचा रस कानशीलावर लावतात
समानार्थी : अंक, कानशील
कान और आँख के बीच का स्थान।
The flat area on either side of the forehead.
स्थापित करा
आंख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aankh samanarthi shabd in Marathi.