सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वधूने अक्षता पडताना नेसायची पिवळी साडी.
उदाहरणे : मामांनी दिलेली अष्टपुत्री नेसून वधू तयार होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह पीली साड़ी जिसे दुल्हन विवाह के समय पहनती है।
स्थापित करा
अष्टपुत्री व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ashtaputree samanarthi shabd in Marathi.