सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रडताना, दुःख वा आनंदाच्या क्षणी डोळ्यातील अश्रुपिंडातून येणारे खारट पाणी.
उदाहरणे : त्याचे गार्हाणे ऐकून आमच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले
समानार्थी : अश्रुनीर, आसू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अश्रुग्रंथि से निकलने वाला वह खारा द्रव जो शोक,पीड़ा या अत्यधिक खुशी के समय आँखों से निकलता है।
A drop of the clear salty saline solution secreted by the lacrimal glands.
स्थापित करा
अश्रू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ashroo samanarthi shabd in Marathi.