पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अव्यवस्थित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अव्यवस्थित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : व्यवस्थित, शिस्तीत नसलेला.

उदाहरणे : श्यामची खोली, कधीही न आवरल्यामुळे अव्यवस्थित दिसत होती

समानार्थी : अस्ताव्यस्त, विस्कळित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो व्यवस्थित न हो।

श्याम अव्यवस्थित कमरे को व्यवस्थित कर रहा है।
अनवस्थ, अव्यवस्थित, अस्त-व्यस्त, अस्तव्यस्त, व्यवस्थाहीन

Lacking order or methodical arrangement or function.

A disorganized enterprise.
A thousand pages of muddy and disorganized prose.
She was too disorganized to be an agreeable roommate.
disorganised, disorganized
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कुणाचाही वचक नसलेला.

उदाहरणे : प्रशासनाच्या ढिल्या कारभारामुळेच गुन्हेगारांचे फावते

समानार्थी : ढिला, भोंगळ, शिथिल

३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नीटनेटके काम न करणारा.

उदाहरणे : तू अव्यवस्थित माणसांसारखे काम का करतेस?

समानार्थी : अजागळ, गबाळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे भली भाँति काम करने का ढंग न आता हो।

तुम फूहड़ व्यक्तियों जैसा काम क्यों करते हो?
फूहड़, बेशऊर

Showing lack of skill or aptitude.

A bungling workman.
Did a clumsy job.
His fumbling attempt to put up a shelf.
bungling, clumsy, fumbling, incompetent

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अव्यवस्थित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avyavasthit samanarthi shabd in Marathi.