अर्थ : भरवंसा ठेवण्यास अयोग्य व्यक्ती.
उदाहरणे :
अविश्वासूंना मंत्रिमंडळातून वगळ्ण्यात आले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यक्ति जो विश्वास का पात्र न हो।
आधुनिक युग में अविश्वासपात्र की पहचान मुश्किल है।अर्थ : ज्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असा.
उदाहरणे :
ही माहिती अविश्वसनीय आहे
समानार्थी : अविश्वसनीय
अर्थ : विश्वास न ठेवणारा.
उदाहरणे :
त्याला समजावून काही उपयोग नाही तो अविश्वासी माणूस आहे.
समानार्थी : अविश्वासी, अविश्वासूक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अविश्वासू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avishvaasoo samanarthi shabd in Marathi.