अर्थ : एखादे काम करण्यासाठी वा दायित्व पार पाडण्यासाठी दिला जाणारा ठरावीक वेळ.
उदाहरणे :
कर्ज फेडीसाठी बॅंकेने दोन वर्षांची मुदत दिली आहे
समानार्थी : कालमर्यादा, मुदत, मुद्दत, वेळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अवधचा किंवा अवधसंबंधित.
उदाहरणे :
अवधी बोलीत गोडवा आहे.
ह्या कार्यक्रमांत अवधी बोली नैसर्गिक पद्धतीने बोलली जाण्यावर भर दिला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अवधी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avdhee samanarthi shabd in Marathi.