सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खोड्या करणारा.
उदाहरणे : माधव लहानपणी फारच खट्याळ होता
समानार्थी : अगोचर, अघोचर, अडदांड, खट्याळ, खोडकर, दांडगा, दुवाड, द्वाड, बंड, वांड, वात्रट, वाह्यात, व्रात्य, सूडदायी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो बहुत शरारत करता हो।
स्थापित करा
अवखळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avkhal samanarthi shabd in Marathi.