पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अर्हता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्हता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखाद्या गोष्टीकरता योग्य असणे.

उदाहरणे : रामची पात्रता पाहून साहेबांनी त्याला बढती दिली
तू कितीही फुशारक्या मार, पण माझ्यापुढे तुझा काय पाड.

समानार्थी : पाड, पात्रता, पायरी, योग्यता, लायकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पद, कार्य आदि के लिए योग्य होने की अवस्था या भाव।

पात्रता के कारण उसे अध्यापक का पद मिला।
पात्रता, पात्रत्व, भाजनता, योग्यता
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखाद्या पदासाठी, जागेसाठी आवश्यक असलेली पात्रता किंवा योग्यता.

उदाहरणे : कृषि विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणा-या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अर्हता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. arhataa samanarthi shabd in Marathi.