पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अर्थसाहाय्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पैशाची मदत.

उदाहरणे : शासन गरजू लोकांना अर्थसाहाय्य देईल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के भरण-पोषण आदि के लिए दिया जाने वाला धन।

सरकार विधवाओं, बुजुर्गों आदि के जीवन निर्वाह के लिए वजीफा देती है।
अनुकंपा राशि, गुज़ारा, गुजारा, दया राशि, वज़ीफ़ा, वजीफा, वृत्ति

A sum of money allotted on a regular basis. Usually for some specific purpose.

stipend
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जनतेच्या हितासाठी एखाद्या संस्थेला शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत.

उदाहरणे : शैक्षणिक उत्पादनांसाठी शासनाकडून भरघोस अर्थसाहाय्य मिळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सरकार द्वारा दिया गया वह अनुदान जो आम जनता के कल्याण हेतु हो।

मिट्टी तेल,पेट्रोल,डीज़ल आदि पर उपदान मिलता है।
उपदान, सबसिडी, सब्सिडी, सहायिकी

A grant paid by a government to an enterprise that benefits the public.

A subsidy for research in artificial intelligence.
subsidy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अर्थसाहाय्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. arthasaahaayy samanarthi shabd in Marathi.