अर्थ : सिंहासनावर किंवा गादीवर कोणी नसण्याची किंवा राज्याचा राजा नसण्याची अवस्था.
उदाहरणे :
मंत्र्यांनी अराजकतेचा भरपूर फायदा उचलला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A state of lawlessness and disorder (usually resulting from a failure of government).
anarchy, lawlessnessअराजकता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. araajkataa samanarthi shabd in Marathi.