अर्थ : सौदा अरेबिया, इराक इत्यादी भागात बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरणे :
मराठीत अखेर, मालक,कत्तल इत्यादि शब्द अरबीतून आले आहे.
समानार्थी : अरबी भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अरबस्तान ह्या प्रांताचा वा अरबस्तान ह्या प्रांताशी संबंधित.
उदाहरणे :
ह्या हॉटेलात अरबी खाद्य मिळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अरबी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. arbee samanarthi shabd in Marathi.