अर्थ : न मागता सहज मिळणार्या भिक्षेवर निर्वाह करणारा.
उदाहरणे :
तो अयाचित वृत्तीने राहतो
अर्थ : न मागता मिळालेला.
उदाहरणे :
त्याला अयाचित धन प्राप्त झाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अयाचित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ayaachit samanarthi shabd in Marathi.