पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अमुक्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अमुक्त   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : जन्म-मरणाच्या फेर्‍यातून न सुटलेला किंवा मोक्ष न मिळालेला.

उदाहरणे : त्याने अमुक्त आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे जन्म-मरण से छुटकारा न मिला हो या मोक्ष न मिली हो।

उसने अमुक्त आत्मा की शांति के लिए पिंडदान किया।
अमुक्त, अमोचन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अमुक्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. amukt samanarthi shabd in Marathi.