सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भेदण्याजोगा नाही असा.
उदाहरणे : रायगडाची तटबंदी अभेद्य आहे.
समानार्थी : दुर्भेद्य, निर्भेद्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो वेध्य न हो या जिसका भेदन न हो सके या संभव न हो।
स्थापित करा
अभेद्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. abhedy samanarthi shabd in Marathi.