पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अभिप्राय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अभिप्राय   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.

उदाहरणे : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे

समानार्थी : अर्थ, आशय, तात्पर्य, भाव, मर्म


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।

कभी-कभी सूरदास के पदों का अर्थ निकालना मुश्किल हो जाता है।
अंतर्भाव, अध्यवसान, अन्तर्भाव, अभिप्राय, अरथ, अर्थ, आकूत, आकूति, आशय, आसय, तात्पर्य, भाव, मतलब, माने, मायने

The idea that is intended.

What is the meaning of this proverb?.
meaning, substance
२. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार.

उदाहरणे : हे कार्य करण्यामागचे प्रयोजन काय आहे?

समानार्थी : इरादा, उद्दिष्ट, उद्देश, कारण, प्रयोजन, हेतू

३. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव
    नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : एखाद्या गोष्टीविषयीची व्यक्त केलेले विचार.

उदाहरणे : ह्या पुस्तकाविषयी त्यांनी चांगला अभिप्राय दिला आहे.

समानार्थी : मत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय आदि में प्रकट किया हुआ किसी का अपना विचार या सम्मति।

सभी के मत से यह काम ठीक हो रहा है।
अभिमत, इंदिया, इन्दिया, खयाल, ख़याल, ख़्याल, ख्याल, तजवीज, तजवीज़, मत, राय, विचार, सम्मति

A personal belief or judgment that is not founded on proof or certainty.

My opinion differs from yours.
I am not of your persuasion.
What are your thoughts on Haiti?.
opinion, persuasion, sentiment, thought, view

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अभिप्राय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. abhipraay samanarthi shabd in Marathi.