अर्थ : होणार्या अन्यायाचा प्रतिकार करू न शकण्याच्या स्थितीतील स्त्री.
उदाहरणे :
आपल्या कादंबर्यांतून हरिभाऊंनी भारतीय अबलांच्या दुःखाला वाचा फोडली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : होणार्या अन्यायाचा प्रतिकार करू न शकण्याच्या स्थितीतली.
उदाहरणे :
अबला स्त्रीने स्वतःच सशक्त होणे आवश्यक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अबला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ablaa samanarthi shabd in Marathi.