पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अफगाणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अफगाणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अफगाणिस्तानातील चलन.

उदाहरणे : ४५ अफगाणी बरोबर १ डॉलर असा ठरलेला विनिमय दर आहे.

अफ़ग़ानिस्तान में चलने वाली मुद्रा।

पठान अफ़ग़ानी के बदले में रुपए माँग रहा था।
अफगानी, अफ़ग़ानी, अफ़गानी

The basic unit of money in Afghanistan.

afghani

अफगाणी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अफगाणिस्तानाचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : मात्र त्याच्या अफगाणी ड्रायव्हरापाहून आम्हा सर्व हादरलो.

समानार्थी : अफगाणिस्तानी

अफ़ग़ानिस्तान का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

अफ़ग़ानी पठान अक्सर मेवा बेचने आया करते थे।
अफगान, अफगानी, अफ़ग़ान, अफ़ग़ानी, अफ़गान, अफ़गानी

Of or relating to or characteristic of Afghanistan or its people.

afghan, afghani, afghanistani
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अफगाणिस्तानचा राहणारा.

उदाहरणे : भारताच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनी अफगाणी लोकांना सीमा ओलांडताना पकडले.

समानार्थी : अफगाणिस्तानी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अफगाणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aphgaanee samanarthi shabd in Marathi.