पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अप्राप्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अप्राप्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जे प्राप्त झालेले नाही किंवा प्राप्त होणे कठीण आहे असे.

उदाहरणे : कष्टाळू व्यक्तिला जगात काहीच अप्राप्य नसते.

समानार्थी : अलभ्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो प्राप्त न हुआ हो।

मेहनती व्यक्ति के लिए दुनिया में कुछ भी अप्राप्त नहीं है।
अनवाप्त, अनापन्न, अनाप्त, अप्राप्त, अलब्ध, अलभ्य, अलह

Impossible to achieve.

An unattainable goal.
unachievable, unattainable, undoable, unrealizable

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अप्राप्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apraapy samanarthi shabd in Marathi.