अर्थ : असे स्थान जे पवित्र मानले जात नाही.
उदाहरणे :
धार्मिक विचारांनुसार भुतेखेते अपवित्र स्थानीच आढळतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह स्थान जो पवित्र न हो।
धार्मिक मान्यता है कि भूत-प्रेत अपवित्र स्थानों पर ही निवास करते हैं।अपवित्र स्थान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apavitr sthaan samanarthi shabd in Marathi.