अर्थ : ज्याच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही असा, ऋणात बद्ध करणारा.
उदाहरणे :
ईश्वराच्या ऋणबांधी कृपेबद्दल आम्ही ईश्वराचे ऋणी आहोत.
समानार्थी : अनुतराईशील, ऋणबांधी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका प्रतिकार न हो सके या जिसका बदला न दिया जा सके।
हम ईश्वर की अप्रतिकार कृपा के ऋणी हैं।अपरतावाशील व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aparataavaasheel samanarthi shabd in Marathi.