सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नुकसान,दुखापत वैरे करण्याची क्रिया.
उदाहरणे : उपकाराची फेड अपकाराने करू नये
समानार्थी : अकल्याण, अहित
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
हित का विरोधी भाव।
The act of damaging something or someone.
अर्थ : उपकाराच्या विपरीत काम किंवा अनुचित वा वाईट काम.
उदाहरणे : कोणाचेही नुकसान नको करू.
समानार्थी : क्षति, नुकसान, हानी
उपकार के विपरीत काम या अनुचित या बुरा काम।
A damage or loss.
स्थापित करा
अपकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apkaar samanarthi shabd in Marathi.