अर्थ : आधीच्या अवस्थेपेक्षा वाईट वा खालावलेली स्थिती.
उदाहरणे :
दुर्गुण हे माणसाच्या अवनतीचे कारण आहे
समानार्थी : अधःपतन, अधःपात, अधोगती, अवनती, अवपतन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उन्नत अवस्था, वैभव, ऊँचे पद, मर्यादा आदि से गिरकर बहुत नीचे स्तर पर आने की क्रिया।
दुर्गुण मनुष्य को पतन की ओर ले जाता है।A condition inferior to an earlier condition. A gradual falling off from a better state.
declination, declineअर्थ : खालच्या दिशेने ओढण्याची किंवा पडण्याची क्रिया.
उदाहरणे :
काही लोकांना अपकर्ष करण्यातच आनंद मिळतो.
समानार्थी : अपकर्षण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अपकर्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apakarsh samanarthi shabd in Marathi.