अर्थ : ज्यात वर्णनीय विषयाचे वर्णन न करता अन्यविषयाचे वर्णन करून वर्णनीय विषय सुचवला जातो तो अर्थालंकार.
उदाहरणे :
कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या अन्योक्ती प्रसिद्ध आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अन्योक्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anyoktee samanarthi shabd in Marathi.