पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अन्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अन्न   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ.

उदाहरणे : जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात

समानार्थी : जेवण, भोज, भोजन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दिन में प्रायः दो बार नियत समय पर लिया जाने वाला संपूर्ण आहार।

माँ भोजन तैयार करके पिताजी का इंतजार कर रही हैं।
वह ठाकुर जी को भोग लगाने के बाद भोजन ग्रहण करता है।
रसोई तैयार है।
अन्न, अशन, असन, आहर, आहार, खाना, जेवन, ज्योनार, डाइट, भोजन, रसोई, रोटी

The food served and eaten at one time.

meal, repast

अर्थ : एखाद्याच्या संदर्भात तो उपजीविकेसाठी जे सेवन करतो ते.

उदाहरणे : मृत शरीर हे गिधाडांचे अन्न आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अन्न व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ann samanarthi shabd in Marathi.