अर्थ : तर्काने किंवा अंदाजाने ठरवलेला.
उदाहरणे :
पुरातत्त्वशास्त्रानुसार या नाण्यांचा अनुमानित काळ इसवीसनापूर्वीचे पहिले शतक आहे
समानार्थी : अंदाजित, अनुमित, अपेक्षित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not quite exact or correct.
The approximate time was 10 o'clock.अनुमानित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anumaanit samanarthi shabd in Marathi.