पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुमस्तिष्क शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : शरीराचा तोल व स्नायूंचे नियंत्रण करणारा मेंदूचा एक भाग.

उदाहरणे : अनुमस्तिष्क डोक्याच्या मागच्या बाजूला असते.

समानार्थी : छोटा मेंदू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर का संतुलन और मांस-पेशी का नियंत्रण करने वाला मस्तिष्क का एक भाग।

अनुमस्तिष्क सर के पश्च भाग में होता है।
अनुमस्तिष्क

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अनुमस्तिष्क व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anumastishk samanarthi shabd in Marathi.