पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुमती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुमती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : एखादी गोष्ट करण्यासाठी अधिकारी व्यक्तीने दिलेला होकार.

उदाहरणे : आईवडिलांनी मला सहलीला जाण्याची परवानगी दिली.

समानार्थी : अनुज्ञा, परवानगी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई काम करने से पहले उसके संबंध में बड़ों से मिलने या ली जाने वाली स्वीकृति जो बहुत-कुछ आज्ञा के रूप में होती है।

बड़ों की अनुमति के बिना कोई भी काम नहीं करना चाहिए।
अनुज्ञा, अनुमति, अभिमति, अभ्यनुज्ञा, आज्ञा, इजाजत, इजाज़त, परमिशन, परवानगी, रज़ा, रजा, रुखसत, रुख़सत, रुख़्सत, रुख्सत, स्वीकृति

Permission to do something.

He indicated his consent.
consent

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अनुमती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anumtee samanarthi shabd in Marathi.