अर्थ : अनाथ असण्याची स्थिती किंवा भाव.
उदाहरणे :
लहानपणापासूनच अनाथपण व दारिद्र्य यामुळे तो वाईट मार्गाला लागला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The condition of being a child without living parents.
His early orphanage shaped his character as an adult.अनाथपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anaathpanaa samanarthi shabd in Marathi.