अर्थ : कळण्यास कठीण.
उदाहरणे :
ही अनाकलनीय समस्या कोण सोडवणार?
समानार्थी : दुराकलनीय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आकलनास अशक्य.
उदाहरणे :
त्याचे गचाळ अक्षर माझ्याकरिता तरी अनाकलनीय आहे.
समानार्थी : अगम्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अनाकलनीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anaakalneey samanarthi shabd in Marathi.