अर्थ : सारासार विचार न करता आंधळेपणाने एखाद्या गोष्टीचे केलेले अनुकरण.
उदाहरणे :
नवी पिढी पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करीत आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बिना सोचे समझे किसी बात या व्यक्ति का किया जाने वाला अनुकरण।
आज की युवा पीढ़ी पाश्चात्य सभ्यता का अंधानुकरण कर रही है।The act of imitating the behavior of some situation or some process by means of something suitably analogous (especially for the purpose of study or personnel training).
simulationअंधानुकरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. andhaanukran samanarthi shabd in Marathi.