पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंतरपाट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंतरपाट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लग्नात नवरा व नवरी आणि मुंजीत गुरू (बाप) व बटू यांच्या मधे ठरावीक मुहूर्तघटकेपर्यंत पडद्याप्रमाणे धरतात ते वस्त्र.

उदाहरणे : अंतरपाट दूर होताच नवरीने नवर्‍याच्या गळ्यात माळ घातली.

समानार्थी : अंतःपट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+विवाह के अवसर पर वर तथा कन्या के बीच में लगाया जाने वाला वस्त्र विशेष।

अंतःपट के एक ओर कन्या वरमाला लिए खड़ी है।
अंतःपट, अंतर्पट, अन्तःपट, अन्तर्पट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अंतरपाट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. antarpaat samanarthi shabd in Marathi.