अर्थ : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.
उदाहरणे :
लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.
समानार्थी : अखेर, इति, इतिश्री, तड, पूर्णविराम, शेवट, समाप्ती, समारोप, सांगता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
समाप्त होने की क्रिया, अवस्था या भाव।
महात्मा गाँधी के मरने के साथ ही एक युग की समाप्ति हो गई।अर्थ : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.
उदाहरणे :
जन्म घेणार्याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.
समानार्थी : अखेर, काळ, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू, शेवट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर से प्राण निकल जाने के बाद की अवस्था।
जन्म लेने वाले की मृत्यु निश्चित है।अर्थ : एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाचा शेवट.
उदाहरणे :
पर्यावरणाच्या संरक्षणाची काळजी न घेतल्यास सृष्टीचा नाश होण्याची शक्यता आहे
समानार्थी : अस्त, उच्छेद, नायनाट, नाश, निःपात, लय, विध्वंस, विनाश
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी चीज़ के अस्तित्व की समाप्ति।
पर्यावरण की देखभाल न करने से सृष्टि के विनाश की संभावना है।An event (or the result of an event) that completely destroys something.
demolition, destruction, wipeoutअंत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ant samanarthi shabd in Marathi.