अर्थ : शरीरास किंवा शरीराच्या एखाद्या अवयवास झालेला विकार.
उदाहरणे :
काही वेळा पोषण मुल्यांच्या आभावामुळे अंग-विकार उद्भवतात.
समानार्थी : अंग-विकार, अंगविकार, अंगविकृती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर में या शरीर के किसी अंग में आई हुई विकृति।
कभी-कभी पोषक-तत्त्वों की कमी या अधिकता के कारण भी अंगविकृति हो जाती है।An affliction in which some part of the body is misshapen or malformed.
deformity, malformation, misshapennessअंग-विकृती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ang-vikritee samanarthi shabd in Marathi.