अर्थ : बोटाला सुई टोचू नये म्हणून व सुईस मागून नेट मिळावा म्हणून तर्जनीत घालण्याचे एक धातूचे टोपण.
उदाहरणे :
अंगुष्ठान घालून शिवणकामाचा सराव कर
समानार्थी : अंगुष्ठान, अंगुस्तन, अंगुस्तान, अंगुस्थान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विशेषकर सिलाई के समय अंगुली पर पहनी जाने वाली पीतल या लोहे की टोपी।
वह कुर्ते में बटन लगाते समय अंगुश्ताना पहने हुए थी।A small metal cap to protect the finger while sewing. Can be used as a small container.
thimbleअर्थ : बाण वगैरे मारताना हाताच्या बोटाला इजा होऊ नये म्हणून हाताच्या पंज्यात घालण्याचा एक कातड्याचा हातमोजा.
उदाहरणे :
धनुर्धराने आपल्या हातात अंगुलीत्राण घातला
अंगुलीत्राण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anguleetraan samanarthi shabd in Marathi.