सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अनेक अवयव मिळून झालेला विशिष्ट पदार्थ.
उदाहरणे : संघ हा अंगी मानला तर खेळाडू हा अंग असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह वस्तु जिसके बहुत से अवयव या अंग हों।
An assemblage of parts that is regarded as a single entity.
अर्थ : अनेक अवयव किंवा भाग असलेला.
उदाहरणे : भारतात विविधांगी संस्कृती पहायला मिळते.
समानार्थी : अनेकांगी, विविधांगी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसके अनेक अवयव या अंग हो।
स्थापित करा
अंगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. angee samanarthi shabd in Marathi.