सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुसर्याच्या अनुचित किंवा प्रतिकूल वागण्यामुळे आपल्या अंतःकरणाची होणारी वृत्ती.
उदाहरणे : राग मनुष्याची बुद्धी कुंठित करतो. चंद्रसेनांच्या प्रत्येक शब्दाबरोबर भोगराजांचा अंगार उसळत होता.
समानार्थी : कोप, क्रोध, चीड, राग, रोष, संताप
अर्थ : जिवंत जळणारा पेटलेला कोळसा.
उदाहरणे : शेगडीत निखारे फुलले होते
समानार्थी : इंगळ, निखारा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जलती हुई लकड़ी, कोयले या कण्डे का टुकड़ा।
A hot fragment of wood or coal that is left from a fire and is glowing or smoldering.
अर्थ : रागीट माणूस.
उदाहरणे : आमचे बाबा म्हणजे नुसते अंगार आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
गुस्सैल व्यक्ति।
स्थापित करा
अंगार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. angaar samanarthi shabd in Marathi.