अर्थ : अंकुर फुटलेला.
उदाहरणे :
अंकुरित कडधान्ये खूप पौष्टिक असतात
समानार्थी : मोड आलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शरीरावर तारुण्यावस्था दिसू लागलेली.
उदाहरणे :
वयात आलेल्या मुलीसाठी वरसंशोधन चालू आहे.
समानार्थी : वयात आलेली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अंकुरित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ankurit samanarthi shabd in Marathi.