पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - घर ना दार देवळी बिऱ्हाड

अर्थ : शिरावर कोणती जबाबदारी नसलेली व्यक्ती.

वाक्य वापर : मंत्रिमंडळातील राज्यमंत्री म्हणजे घर ना दार देवळी बिऱ्हाड.