पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - गाव करी ते राव न करी

अर्थ : श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात.

वाक्य वापर : विकासप्रक्रिया मुळापासून राबवण्यासाठी गाव करी ते राव न करी हे तत्व उपयुक्त ठरते.