पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - गळ्यातले तुटले ओटीत पडले

अर्थ : नुकसान होता होता टळणे.

वाक्य वापर : चक्री वादळ मुंबईपासून दूर राहिल्यामुळे गळ्यातले तुटले ओटीत पडले.